-
सोमवारी नवी दिल्लीतील लोधी गार्डन येथे मॉर्निंग वॉक करण्यासाठी आलेल्यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. (सौजन्य – पीटीआय)
-
नवी दिल्लीतील लोधी गार्डन येथे उपस्थितांसमवेत केक कापताना अरुण जेटली. (सौजन्य – पीटीआय)
-
अरुण जेटलींना वाढदिवसानिमित्त उपस्थितांकडून केक भरविण्यात आला. (सौजन्य – पीटीआय)
-
अरुण जेटली यांच्या वाढदिवसानिमित्त गोलाकार किंग साईज फ्रुट अॅण्ड ज्युसी क्रिम केक मागविण्यात आला होता. (सौजन्य – फेसबुक)
-
जेटलींना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना उपस्थितांपैकी एक छायाचित्रात दिसत आहे. (सौजन्य – पीटीआय)
-
लोधी गार्डन येथे उपस्थिताशी संवाद साधताना अरुण जेटली. (सौजन्य – फेसबुक)
-
दिल्ली भाजप अध्यक्ष सतीश उपाध्याय यांनी वाढदिवसानिमित्त जेटलींचे तोंड गोड केले. (सौजन्य – पीटीआय)
-
जेटलींना शुभेच्छा देण्यासाठी नवी दिल्लीतील त्यांच्या घराबाहेर जमलेल्यांचे हे छायाचित्र. (सौजन्य – एक्स्प्रेस फोटो द्वारा रेणुका पुरी)
-
वाढदिवसानिमित्त हितचिंतकांकडून शुभेच्छा स्वीकारताना अरुण जेटली. (सौजन्य – एक्स्प्रेस फोटो द्वारा रेणुका पुरी)
-
वाढदिवसानिमित्त जेटलींना त्यांचे पोट्रेट भेट म्हणून देण्यात आले, आपल्या पोट्रेटसह कॅमेऱ्याला पोझ देताना अरुण जेटली. (सौजन्य – एक्स्प्रेस फोटो द्वारा रेणुका पुरी)
-
पुष्पगुच्छ स्वीकारताना अरुण जेटली. (सौजन्य – एक्स्प्रेस फोटो द्वारा रेणुका पुरी)
-
वाढदिवसाच्या दिवशी जेटलींना शुभेच्छा देण्यासाठी नवी दिल्लीतील त्यांच्या घराबाहेर जमलेली गर्दी. (सौजन्य – एक्स्प्रेस फोटो द्वारा रेणुका पुरी)
Supriya Sule : “आत्या मी काही चूक केलेली नाही”; जमीन खरेदी प्रकरणाच्या आरोपांवर पार्थ पवारांशी काय बोलणं झालं? सुप्रिया सुळेंनी केला खुलासा