-
तामिळनाडूतील तिरूचेंदर समुद्रकिनाऱ्यावर मंगळवारी ३० व्हेल मासे मृतावस्थेत आढळले. या माशांचा मृत्यू कशामुळे झाला याबाबतची माहिती समोर आलेली नाही. (छाया- एपी)
-
दरम्यान, या किनाऱ्याजवळील उथळ पाण्यात आणखी २५० व्हेल मासे अडकल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. स्थानिक मच्छिमारांकडून या माशांना पुन्हा समुद्रात ढकलण्याचे प्रयत्न सुरू होते. (छाया- एपी)

स्थानिक मच्छिमारांनी या माशांना समुद्रात ढकलण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना यश आले नाही. (छाया- एपी) -
-
-
-
-
Supriya Sule : “आत्या मी काही चूक केलेली नाही”; जमीन खरेदी प्रकरणाच्या आरोपांवर पार्थ पवारांशी काय बोलणं झालं? सुप्रिया सुळेंनी केला खुलासा