-
स्पेनच्या कॅनरी बेटानजीकच्या समुद्रात नुकतेच म्युझिओ अटलांटिको हे अंडरवॉटर संग्रहालय सुरू करण्यात आले. हे युरोपमधील पहिलेच अंडरवॉटर संग्रहालय असून पहिल्या टप्प्यात या संग्रहालयात जागतिक किर्तीचे शिल्पकार जेसन डिकेअर्स टेलर यांची शिल्पे ठेवण्यात आली आहेत. (छाया- अंडरवॉटरस्कल्प्चर्स. कॉम)
-
फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हे संग्रहालय लोकांसाठी खुले होण्याची शक्यता आहे. यानंतर वर्षभरात याठिकाणी आणखी शिल्पे आणण्यात येतील. (छाया- अंडरवॉटरस्कल्प्चर्स. कॉम)

दोन दोन दिवस पोट साफ होत नाही? रात्री फक्त ‘या’ पानांचं सेवन करा; सकाळी आतड्यांतील सगळी घाण होईल साफ