-
वेस्टर्न इंडिया ऑटोमोबाईल असोसिएशनतर्फे रविवारी मुंबईतील सहारा स्टार ते अॅम्बी व्हॅलीपर्यंतच्या मार्गावर स्त्रियांसाठीच्या कार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. (छाया – अमित चक्रवर्ती)
-
तुतारी वादनाने पारंपरिक पद्धतीने कार रॅलीची सुरुवात करण्यात आली. (छाया – अमित चक्रवर्ती)
-
स्पर्धेतील स्त्रियांचा उत्साह पाहून आजच्या युगातील स्त्री धाडसी खेळांमध्ये मागे नसल्याचे अनुभवायला मिळाले. (छाया – अमित चक्रवर्ती)
-
रॅलीमध्ये सहभागी झालेल्या कार लक्षवेधी कलाकुसर करून सजविण्यात आल्या होत्या. (छाया – अमित चक्रवर्ती)
-
वाघाच्या कातड्यासारखा पोशाख आणि त्याचप्रकारची कारवर सजावट करून स्त्रिया या वाघिणीप्रमाणे नीडर असल्याचा संदेश देण्यात आला होता. (छाया – अमित चक्रवर्ती)
-
कार सजावटीतून स्त्री शिक्षण, स्त्री भ्रुणहत्या आणि बलात्कारासारख्या सामाजिक विषयाचे गांभीर्यदेखील अधोरेखित करण्यात आले होते. (छाया – अमित चक्रवर्ती)
-
स्पर्धेत सहभागी झालेल्या काही स्त्रियांनी ओठावर मिशी लावून आपला मर्दानी अंदाज दर्शविला. (छाया – अमित चक्रवर्ती)
-
रॅलिमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धक महिला सेल्फीचा आनंद घेताना या छायाचित्रात दिसत आहेत. (छाया – अमित चक्रवर्ती)
-
कार सजावटीतून स्त्री शिक्षण, स्त्री भ्रुणहत्या आणि बलात्कारासारख्या सामाजिक विषयाचे गांभीर्यदेखील अधोरेखित करण्यात आले होते. (छाया – अमित चक्रवर्ती)
-
कारची सजावट करतानाचे छायाचित्र. (छाया – अमित चक्रवर्ती)
-
स्त्रियांना बंधनात जखडून न ठेवण्याचा संदेश या कारच्या सजावटीतून देण्यात आला होता. (छाया – अमित चक्रवर्ती)
दोन दोन दिवस पोट साफ होत नाही? रात्री फक्त ‘या’ पानांचं सेवन करा; सकाळी आतड्यांतील सगळी घाण होईल साफ