-
महाशिवरात्रीच्या निमित्ताने लखनऊमधील मनकामेश्वर मंदिरात सजावट करण्यात आली होती. भगवान शंकराचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भाविक या दिवशी मंदिरात येतात. (छाया – प्रमोद अधिकारी)
-
शिवाचे रुप धारण केलेला एक शिवभक्त. (Source: Photo by AP)
-
कालीमातेच्या रुपात शोभायात्रेमध्ये सामील झालेली एक भक्तगण. (Source: Photo by AP)
-
अन्य एक भक्त दुर्गामातेचे रुप धारण करून शोभायात्रेत सामील झाली होती. (Source: Photo by AP)
-
इलाहाबादमधील गंगा, यमुना आणि सरस्वतीच्या संगमतीरी महाशिवरात्रीनिमित्त पूजा करताना भक्तगण. (Source: Photo by AP)
-
भगवान शंकराच्या वेशातील चंदिगडमधील एक भक्त. (Source: Photo by Reuters)
-
एक साधू महाशिवरात्रीनिमित्त नेपाळमधील पशुपतिनाथ मंदिरात चिलीम ओढताना दिसत आहे. या दिवशी पशुपतिनाथ मंदिरात जाऊन भगवान शंकराचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर साधू मंडळी नेपाळमध्ये दाखल होतात. (Source: Photo by Reuters)
-
नेपाळमधील पशुपतिनाथ मंदिरात महाशिवरात्रीच्या निमित्ताने साधू-संत धार्मिक जप करताना दिसत आहेत. (Source: Photo by Reuters)
-
एक छोटा मुलगा भगवान शंकराचा वेश धारण करून जम्मूमधील महाशिवरात्रीच्या उत्सवात सामील झाला होता. ( छाया – प्रदिप दास)
दोन दोन दिवस पोट साफ होत नाही? रात्री फक्त ‘या’ पानांचं सेवन करा; सकाळी आतड्यांतील सगळी घाण होईल साफ