-
बॉडी आर्ट हा तसा वादग्रस्त विषय. तुमचे संपूर्ण शरीरच चित्राचे कॅनव्हास असेल आणि त्यावर रंगरंगोटी करावयाची झाल्यास कलाकाराच्या कलागुणांचे अस्तित्त्वच पणाला लागते. पण यावर मात करून टॅटू आर्टीस्ट प्रत्येक वेळी नव्या संकल्पनांनी आपल्यातील कौशल्य सिद्ध करून आपले कसब वेळोवेळी दाखवून देत असतात. अशाच काही भन्नाट बॉडी आर्टच्या छायाचित्रांचा हा संग्रह. (Source: Arteide)
-
(Source: Arteide)
-
(Source: Arteide)
-
(Source: Arteide)
-
(Source: Arteide)
-
(Source: Arteide)
-
(Source: Arteide)
-
(Source: Arteide)
-
(Source: Arteide)
-
(Source: Arteide)
-
(Source: Arteide)
-
(Source: Arteide)
दोन दोन दिवस पोट साफ होत नाही? रात्री फक्त ‘या’ पानांचं सेवन करा; सकाळी आतड्यांतील सगळी घाण होईल साफ