-
लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्याला सोमवारपासून देशभरात सुरूवात झाली. पहिल्या दोन टप्प्यांनंतर तिसऱ्यांदा लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेताना केंद्र सरकारनं काही प्रमाणात शिथिलता देण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर राज्यांनीही स्थानिक परिस्थितीचा विचार काही निर्णय घेतले आहेत. यात दारूची दुकानं सुरू करण्यास सशर्त परवानगी देण्यात आली आहे. दारूची दुकानं उघडणार म्हणून तळीरामांनी लांबच लांब रांगा लावल्याचे चित्र दिसत आहे. मात्र या सर्व गोंधळात इंटरनेटवरही मिम्सच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. अगदी गिऱ्हाईकांपासून ते वाईन शॉपच्या मालकांपर्यंत आणि अर्थव्यवस्थेपासून देशावरील संकटाबद्दल चर्चा करण्यासंदर्भात अनेक मिम्स व्हायरल झाले आहेत याच मिम्सवर टाकलेली नजर… (टीप: हे सर्व फोटो सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झालेले फोटो आहेत.)
-
एक रात्रीत स्टार बनवेल
-
करोना म्हणत असेल…
-
वाइन शॉपवर डाका टाकल्यानंतर…
-
माल कुठे आहे…
-
दारु विकत घेण्यासाठी जाताना…
-
लवकर करा घरी पण….
-
एखाद्या शेजाऱ्याने पाहिल्यावर….
-
घ्यायला किती गेलो होतो आणि….
-
वाईन शॉपचे मालक मालामाल…
-
आता कुठे शांती मिळाली…
-
ये तुला खजिना दाखवतो…
-
खरचं देव आहे….
-
हे असं झालयं असं नेटकऱ्याचं म्हणणं आहे
-
पावलापावलावर धोका आहे
-
अनेकांना असच वाटतयं आता…
-
किती पाहिजेत तेवढं सांगा फक्त
-
पैसेच पैसे…
-
मी शॉपिंगला जाताना…
-
अर्थव्यवस्था मजबूत करण्याचा प्रयत्न…
-
सगळं सुरळीत सुरु आहे… पैशांचा पाऊस पडतोय
-
एवढा वेळ का उभा होता…
-
ग्रीनविरुद्ध रेड झोन…
-
रांगा पाहून न पिणारे…
-
ते तर अर्थव्यवस्थेचा कणा निघाले…
-
चार तास रांगेत उभा राहून…
-
रविवारपासून सुरु आहे याबद्दलची चर्चा…

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंचं ‘सभागृहात रमी’ प्रकरण फक्त खातेबदलावर निभावलं; कृषी काढून ‘क्रीडा’ दिलं!