-
भारताची महिला बॅडमिंटनपटू ज्वाला गट्टा हिचा आज ३३ वा वाढदिवस. त्यानिमित्ताने ज्वालाची काही क्षणचित्रे..
-
ज्वाला आणि तिचे कुटुंबिय.
-
ज्वालाने आजवर अनेक पराभवाचे धक्के पचवले आहेत. पराभवामुळे न खचता ती प्रत्येकवेळी नव्या स्पर्धेत नव्या दमाने खेळताना दिसून येते.
-
ज्वाला गट्टा आणि अश्विनी पोनप्पा जोडी जागतिक क्रमवारीत १४व्या स्थानी आहे.
-
ऑलिम्पिक स्पर्धेत मात्र अद्याप ज्वाला हिला यश मिळालेले नाही.
-
ज्वाला गट्टा व अश्विनी पोनप्पा यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर महिलांच्या दुहेरीत अनेक विजेतेपदे व उपविजेतेपदे मिळविली आहेत
-
महिला बॅडमिंटनच्या दुहेरी गटात ज्वालाने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
-
ज्वालाच्या खेळासोबतच तिच्या लूकचेही प्रचंड चाहते आहेत.
-
विद्यार्थ्यांना बॅडमिंटनचे धडे देताना ज्वाला.
-
ज्वालाची स्वाक्षरी घेताना विद्यार्थी.
-
ज्वाला गट्टा व अश्विनी पोनप्पा यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर महिलांच्या दुहेरीत अनेक विजेतेपदे व उपविजेतेपदे मिळविली आहेत
-
बॅडमिंटनच्या महिला दुहेरीत ज्वालाने आजवर उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

Nilesh Chavan Arrested: अखेर निलेश चव्हाणला नेपाळमधून अटक