भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफचा जन्म उत्तर प्रदेशात अलाहाबादमध्ये झाला. हा मोहम्मद कैफ आणि त्याच्या पत्नीचा गोव्यामध्ये सुट्टीवर असतानाचा फोटो आहे. (सौजन्य – कैफ इन्स्टाग्राम अकाउंट ) -
मोहम्मद कैफचे वडील मोहम्मद तारीफ उत्तर प्रदेश आणि रेल्वेकडून क्रिकेट खेळले आहेत. मोहम्मद कैफ आणि त्याची पत्नी पूजाचा हा मसुरीमधल्या ट्रीपचा फोटो आहे.
-
मोहम्मद कैफ आणि पूजाची एका कॉमन फ्रेंडच्या पार्टीमध्ये भेट झाली. त्यावेळी पूजा यादव एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीसाठी काम करायच्या.
-
मोहम्मद कैफसोबत पत्नी पूजा आणि भारतीय संघातील एकेकाळचा सहकारी दिनेश कार्तिक
-
मोहम्मद कैफ आणि पूजा यादव चार वर्ष एकमेकांना डेट करत होते. २५ मार्च २०११ रोजी ते विवाहबंधनात अडकले.
-
मोहम्मद कैफची पत्नी पूजा नोएडामध्ये पत्रकारीता करायच्या.
मोहम्मद कैफचा पत्नी पूजा आणि मुलगा कबीर सोबतचा फोटो. -
मोहम्मद कैफचा मुलगा आणि मुलीसोबत खेळतानाचा फोटो. अजून तुम्हाला आयुष्यात काय हवे असे कॅप्शन त्याने या फोटोला दिले होते.
-
मोहम्मद कैफचा मुलगा कबीरसोबतचा सेल्फी.
-
मोहम्मद कैफचा आई-वडिलांसोबतचा फोटो.

गणराया आजपासून ११ दिवस मेष, वृषभ, सिंहसह ६ राशींना देणार भरपूर पैसा? अनंत चतुर्दशीपर्यंत बाप्पा तुमचं आयुष्य सोन्यासारखं उजळवणार