-
भारताच्या पराभवानंतर सोशल मीडियावर नेटकरी केदार जाधववर चांगलेच संतापले आहेत. काहींनी तर केदार जाधवचं करिअर आत संपल्याचं म्हटले आहे.
-
नवदीप सैनी, C श्रेणी, मानधन – १ कोटी
-
दीपक चहर, C श्रेणी, मानधन – १ कोटी
-
मनीष पांडे, C श्रेणी, मानधन – १ कोटी
-
हनुमा विहारी, C श्रेणी, मानधन – १ कोटी
-
शार्दूल ठाकूर, C श्रेणी, मानधन – १ कोटी
-
श्रेयस अय्यर, C श्रेणी, मानधन – १ कोटी
-
वॉशिंग्टन सुंदर,C श्रेणी, मानधन – १ कोटी
-
वृद्धिमान साहा, B श्रेणी, मानधन – ३ कोटी
-
उमेश यादव, B श्रेणी, मानधन – ३ कोटी
-
युझवेंद्र चहल, B श्रेणी, मानधन – ३ कोटी
-
हार्दिक पांड्या, B श्रेणी, मानधन – ३ कोटी
-
मयंक अग्रवाल, B श्रेणी, मानधन – ३ कोटी
-
रविचंद्रन अश्विन, A श्रेणी, मानधन – ५ कोटी
-
-
भुवनेश्वर कुमार, A श्रेणी, मानधन – ५ कोटी
-
चेतेश्वर पुजारा, A श्रेणी, मानधन – ५ कोटी
-
अजिंक्य रहाणे, A श्रेणी, मानधन – ५ कोटी
केएल राहुल – सध्या तुफान फॉर्मात असलेला के एल राहुलही सरकारी पगाराची नोकरी करतोय. राहुल भारतीय रिजर्व बँकेत असिस्टेंट मॅनेजर म्हणून नोकरी करत आहे. -
शिखर धवन, A श्रेणी, मानधन – ५ कोटी
-
मोहम्मद शमी, A श्रेणी, मानधन – ५ कोटी
-
कुलदीप यादव,A श्रेणी, मानधन – ५ कोटी
-
इशांत शर्मा, A श्रेणी, मानधन – ५ कोटी
-
ऋषभ पंत (टी २०, एकदिवसीय)
-
जसप्रीत बुमराह, A+ श्रेणी,मानधन – ७ कोटी
-
रोहित शर्मा, A+ श्रेणी,मानधन – ७ कोटी
-
विराट कोहली, A+ श्रेणी,मानधन – ७ कोटी

ईदच्या दिवशी विकण्यासाठी आणलेला बकरा मालकाच्या गळ्यात पडून ढसाढसा रडला; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल