-
वन-डे क्रिकेटमध्ये धावांचा पाठलाग करताना फलंदाजी करणं सोपं नसतं, असं म्हणतात.
-
अनेकदा फलंदाज कमी धावसंख्येचं लक्ष्य असतानाही हाराकिरी करुन बाद होतात आणि समोरचा संघ सामना जिंकतो.
-
पण भारतीय फलंदाजांना धावसंख्येचा यशस्वी पाठलाग आणि १५० पेक्षा अधिक धावा अशी दुहेरी कामगिरी करणं जमलं आहे. अशी कामगिरी केलेले ५ भारतीय फलंदाज आज आपण पाहणार आहोत.
-
IPL बाबत अद्यापही निर्णय झालेला नाही. त्यामुळे आता धोनीचं क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन केव्हा होणार, याकडे साऱ्यांचं लक्ष आहे.
-
२) विराट कोहली – आशिया चषक २०१२ विरुद्ध पाकिस्तान, धावसंख्येचा पाठलाग करताना कोहलीची भक्कम खेळी. १४८ चेंडूत पटकावल्या १८३ धावा
-
३) विराट कोहली – साल २०१६ विरुद्ध न्यूझीलंड, २८० धावांचा पाठलाग करताना कोहलीची १५४ धावांची खेळी
-
४) रोहित शर्मा – साल २०१८ विरुद्ध वेस्ट इंडिज, गुवाहटीच्या मैदानात झालेल्या सामन्यात ३०० पेक्षा जास्त धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅनची तडाखेबंद फलंदाजी. १५२ धावांची केली खेळी…
-
५) गौतम गंभीर – साल २००९ विरुद्ध श्रीलंका, इडन गार्डन्सच्या मैदानावर धावसंख्येचा पाठलाग करताना गंभीरची १५० धावांची खेळी

शेतकऱ्याचा नाद नाय! तब्बल ५ एकरवर बांधलं जबरदस्त शेततळं; VIDEO पाहून थक्क व्हाल एवढं नक्की