१९ सप्टेंबर रोजी आयपीएलच्या १३ व्या सत्राचा शुभारंभ होणार आहे. करोना महामारीच्या पार्श्वभूमिवर यंदाची आयपीएल स्पर्धा दुबईमध्ये होत आहे. आयपीएलच्या १३ व्या हंगामातील पहिला सामना चेन्नई आणि मुंबईच्या संघामध्ये होणार आहे. आयपीएलचा 'रनसंग्राम' सुरु होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू ब्रॅड हॉजने यंदाचा आपला आयपीएल संघ निवडला आहे. हॉजने आपल्या संघात १२ वेळा अंतिम सामना खेळलेल्या धोनीला स्थान दिलं नाही. तर आयपीएलमध्ये सर्वाधिक चषक जिंकणाऱ्या रोहितला कर्णधारपदापासून दूर ठेवलं आहे. पाहूयात ब्रॅड हॉजची यंदाचा आयपीएल संघ… कोणाला मिळाली संधी… कोणाकडे कर्णधारपद -
७. डेव्हिड वॉर्नर – १८१
-
रोहित शर्मा
-
६. विराट कोहली – १९०
केन विलियमसन (कर्णधार) ऋषभ पंत (विकेटकीपर) आंद्रे रसेल रवींद्र जाडेजा सुनील नरेन युजवेंद्र चहल भुवनेश्वर कुमार -
जसप्रीत बुमराह

Russia on US Tariff: हे ‘मोदी युद्ध’ म्हणणाऱ्या ट्रम्प यांच्या सहकाऱ्याला रशियाचे जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, “भारताचे पैसे…”