-
आयपीएलच्या तेराव्या हंगामात चेन्नई सुपरकिंग्जला दुसऱ्या पराभवाला सामोरं जावं लागलं. दिल्ली कॅपिटल्सने चेन्नईवर ४४ धावांनी मात केली. (सर्व छायाचित्र सौजन्य – IPL/BCCI)
-
नाणेफेक जिंकून चेन्नईचा कर्णधार धोनीने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
-
शिखर धवन आणि पृथ्वी शॉ जोडीने पहिल्या विकेटसाठी ९६ धावांची भागीदारी करत संघाला चांगली सुरुवात करुन दिली.
-
शॉ-धवन जोडी फोडण्यात चेन्नईच्या गोलंदाजांना यश, शॉ च्या ६४ तर धवनच्या ३५ धावा
-
पंत-अय्यरची महत्वाची भागीदारी पण दिल्लीच्या धावगतीवर चेन्नईचा अंकुश. २० षटकांत १७५ धावांपर्यंत मजल. चेन्नईला विजयासाठी १७६ धावांचं आव्हान
-
चेन्नई सुपरकिंग्जची अडखळत सुरुवात, सलामीवीर शेन वॉटसन आणि मुरली विजय झटपट माघारी परतले.
-
केदार जाधव आणि फाफ डु-प्लेसिस जोडीची महत्वपूर्ण भागीदारी
-
परंतू आवश्यक धावगती कायम राखण्यात चेन्नईचे दोन्ही फलंदाज अपयशी, दोन्ही फलंदाजांचा संथ खेळ
-
महत्वाच्या षटकांमध्ये जाधव-डु प्लेसिस माघारी, दिल्ली कॅपिटल्स सामन्यात अजुन भक्कम स्थितीत
-
धोनी-जाडेजाची व्यर्थ झुंज. दिल्ली ४४ धावांनी सामन्यात विजयी

‘एचएसआरपी’ नंबर पाटीबाबत मोठी बातमी… राज्यात ३० टक्केच वाहनांना पाट्या लागल्या… १५ ऑगस्टनंतर…