-
भारतीय संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल नुकताच विवाहबंधनात अडकला आहे. धनश्री वर्मासोबत गुरुग्राममधील एका रिसॉर्टमध्ये पारंपरिक हिंदू रिवाजानुसार हा विवाह सोहळा पार पडला होता.
-
धोनी आणि साक्षी या धोनी दांपत्याने Mr and Mrs चहलसाठी होस्ट केली खास डिनर पार्टीचं आयोजन केलं होतं.
-
चहल आणि धनश्री दुबईला गेले आहेत.
-
दुबईत हनीमूनसाठी आलेल्या चहल दांपत्यांना धोनीनं आपल्या घरी खास डिनर पार्टीसाठी पाचारण केलं होतं.
-
चहल आणि धनश्री हनीमूनसाठी दुबईत पोहचले आहेत. यावेळी त्यांना धोनीनं जेवणासाठी आमंत्रित केलं होतं.
-
अगदी साद्या पद्धतीनं जेवण केलं.
-
एम. एस. धोनी आणि साक्षीसोबतचे काही फोटो चहल आणि धनश्रीनं आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
चहल शेरवानी आणि फेटा या पोषाखात अत्यंत रुबाबदार दिसत होता, तर धनश्री वर्माचं सौंदर्यही लाल रंगाच्या ड्रेसमध्ये खुलून आलं होतं. लग्न केल्यानंतर या जोडीने लग्नाऐवजी त्यांच्या साखरपुड्याचे काही फोटो शेअर केले आहेत. "सर्व काही अगदी सुंदर होते" असं म्हणत धनश्रीने युजवेंद्रसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. फोटो सौजन्य – चहल, धनश्री इन्स्टाग्राम अकाऊंट

“दिलखुलास हसणारी आमची आई…”, तेजस्विनी पंडितला मातृशोक, ज्योती चांदेकर यांनी ६९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास…