अमेरिकेची फुटबॉलपटू मेगन रॅपिनोस आणि बास्केटबॉलपटू सु बर्ड – ही जोडी २०१६च्या रिओ ऑलिम्पिकला भेटली होती. आणि आता ते एंगेज झाले आहेत. अमेरिकेची महिला खेळाडू तारा डेव्हस आणि पॅरालिम्पियन ट्रॅक आणि फील्डमधील खेळाडू हंटर वुडल – डेव्हिस महिलांच्या लांब उडीमध्ये भाग घेणार आहे. पुढच्या आठवड्यात तिचा प्रियकर वुडल १०० मीटर आणि ४०० मीटर डॅशमध्ये धावणार आहे. २०१६च्या पॅरालिम्पिकमध्ये वुडलने रौप्य व कांस्य अशी दोन्ही पदके जिंकली आहेत, तर डेव्हिस प्रथमच ऑलिम्पिकडे सहभागी झाली आहे. ग्रेट ब्रिटनचे सायकलिंगपटू लॉरा आणि जेसन किनी – या जोडीकडे एकत्रित १० सुवर्णपदके आहेत. त्याना एक मुलगाही आहे, जो त्यांना घरातून प्रोत्साहन देत आहे. ग्रेट ब्रिटनच्या रग्बीपटू मेगन जोनस आणि सेलिआ कूनाश – ही जोडी २०१९पासून डेट करत आहेत. अमेरिकेटी ट्रॅक आणि फील्ड खेळाडू सँडी मॉरिस आणि बर्मुडाचा उंच उडी खेळाडू टायरन स्मिथ – २०१९मध्ये या दोघांनी लग्न केले. नेदरलँड्सचे एक्वेस्ट्रीयन एडवर्ड गाल आणि पीटर मिंडरहोड – या जोडीचे हे दुसरे ऑलिम्पिक आहे. ऑस्ट्रेलियाची महिला रग्बीपटू चार्लोट कॅसलिक आणि ऑस्ट्रेलियाचा पुरुष रग्बीपटू लुईस हॉलंड – रिओमध्ये कॅसलिकने सुवर्णपदक जिंकले होते. या दोघांनी करोनामुळे आपले लग्न पुढे ढकलले आहे. मेक्सिकोची महिला सॉफ्टबॉलपटू अनिस्सा उर्तेज आणि अमेरिकेची महिला सॉफ्टबॉलपटू अमांडा चीडस्टर – टोक्योमध्ये या दोघी प्रतिस्पर्धी आहेत. अमेरिकेचे फेन्सिंगपटू गेरेक मीनहार्ट आणि ली किफेर – वर्ल्ड फेन्सिंगमध्ये किफेर पाचव्या स्थानी आहे आणि गेरेक पुरुषांमध्ये दुसऱ्या स्थानी आहे. ग्रेट ब्रिटनचे ट्रॅक आणि फील्ड खेळाडू साहा विल्सन आणि ली विकिन्सन – लोकांना या जोडीच्या रिलेशनशिपबद्दलची माहिती आठ वर्षांपूर्वीच होती. ही जोडी एंगेज झाली आहे. न्यूझीलंडचे एक्वेस्ट्रीयन टीम आणि जेनेली प्राइस – हे या जोडीचे दुसरे ऑलिम्पिक आहे. कॅनडाची सायकलिंगपटू जॉर्जिया सिम्मरलींग आणि कॅनडाची फुटबॉलपटू स्टेफनी लाब्बे भारताची तिरंदाजी जोडी अतानू दास आणि दीपिका कुमारी – टोक्यो ऑलिम्पिकपूर्वी या दोघांनी लग्न केले. -
ग्रेट ब्रिटनची ज्युडोपटू नटाली पॉवेल आणि नेदरलँड्सची ज्युडोपटू सेनवॅनजिके

कॅन्सरचा वाढता धोका उघड! प्रिया मराठेच्या मृत्यूनंतर समोर आले धक्कादायक आकडे, महिला अन् पुरुषांमध्ये झपाट्याने वाढतोय हा कर्करोग