-
भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर गेलेला आहे. (फोटो सौजन्य – ट्विटर)
-
उमरान मलिक, मोहम्मद सिराज आणि आवेश खान या संघाचे भाग आहेत.
-
येत्या रविवारी (१० जुलै) जगभरात बकरी ईद साजरी केली जाणार आहे.
-
भारतीय संघातील खेळाडूंनीही ईद पूर्वीची नमाज अदा केली आहे.
-
उमरान मलिक, मोहम्मद सिराज आणि आवेश खान यांनी लंडनमध्ये नमाज अदा केली.
-
त्यानंतर तिघांनी आपल्या सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले.
-
नमाज अदा केल्यानंतर तिघांनीही अतिशय कुल फोटोसेशन केले.
-
त्यांनी आपल्या सर्व चाहत्यांना ईदच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.
-
उमरान मलिकचा हा पहिलाच विदेश दौरा असल्याने तो मनसोक्त भटकंती करत आहे. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)

बापरे अनोखे रक्षाबंधन! महिलेने चक्क बिबट्याला बांधली राखी; यावेळी बिबट्यानं जे केलं ते पाहून अवाक् व्हाल