-
गुरुवारपासून (२८ जुलै) इंग्लंडमध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेला सुरुवात होत आहे.
-
या स्पर्धेसाठी भारतीय खेळाडूंनी जोरदार तयारी केली आहे.
-
भारतीय महिला क्रिकेट संघाने एजबस्टन येथे सराव केला.
-
भारतीय संघाची उपकर्णधार स्मृतीने सुवर्णपदक जिंकण्याचा निर्धार केला आहे.
-
भारतीय महिला क्रिकेट संघाचा पाकिस्तानशी सामना होणार आहे.
-
बॉक्सर निखत झरीनकडून पदकाच्या अपेक्षा आहेत.
-
निखतसह बॉक्सिंग टीममधील इतर खेळाडूही सज्ज झाल्या आहेत.
-
पीव्ही सिंधूसह भारतीय बॅडमिंटनपटूंनी कंबर कसली आहे.
-
धावपटू हिमा दासच्या कामगिरीकडे सर्व देशाचे लक्ष लागले आहे.
-
मीराबाई चानू आणि इतर भारतीय वेटलिफ्टर्सनी जोरदार तयारी केली आहे.
-
ब्रिटनमधील भारतीय दुतावासाने भारतीय खेळाडूंसाठी विशेष कार्यक्रम आयोजित केला होता.
-
भारताची पॅरा-टेबल टेनिस टीमने पदक मिळवण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.(सर्व फोटो सौजन्य – ट्विटर आणि पीटीआय)

बापरे! बघता बघता अख्खा पूल गेला वाहून; गावकरी ओरडत राहिले अन्…पुराचा थरारक VIDEO पाहून धडकी भरेल