-
हल्ली आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने तयार केलेले फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असतात. एआयच्या सहाय्याने भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचे वेगवेगळे अवतार तयार करण्यात आले आहेत. यात धोनीने क्रिकेटऐवजी दुसरं एखादं करीअर निवडलं असतं तर कसा दिसला असता याचा अंदाज एआयने लावला आहे. (Source: @wild.trance/instagram)
-
Indian Soldier : भारतीय लष्करी जवानाच्या रुपातला धोनी (Source: @wild.trance/instagram)
-
Astronaut : अंतराळवीराच्या रुपातला एमएस धोनी. (Source: @wild.trance/instagram)
-
Indian Monk : भारतीय महंतांच्या रुपातला धोनी. (Source: @wild.trance/instagram)
-
Boxer : मुष्ठियोद्धा धोनी. (Source: @wild.trance/instagram)
-
Barbarian : धोनीचा बारबेरियन अवतार. (Source: @wild.trance/instagram)
-
Chef : धोनीचा शेफ अवातर. (Source: @wild.trance/instagram)
-
Multi Billionaire : मल्टी बिलेनियरच्या रुपातला धोनी. (Source: @wild.trance/instagram)
-
Medieval Soldier : मध्यवर्ती काळातला सैनिक. (Source: @wild.trance/instagram)
-
Cowboy : धोनीचा कावबॉय अवतार. (Source: @wild.trance/instagram)
-
Gangster : धोनीचा गँगस्टर अवतार (Source: @wild.trance/instagram)

बापरे! बघता बघता अख्खा पूल गेला वाहून; गावकरी ओरडत राहिले अन्…पुराचा थरारक VIDEO पाहून धडकी भरेल