-
युजवेंद्र चहलने आपल्या आयपीएल कारकिर्दीत आतापर्यंत १५० सामने खेळून एकूण १९७ विकेट्स घेतले आहेत. युजवेंद्र हा आयपीएलमधील सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. (फोटो : युजवेंद्र चहल/इन्स्टाग्राम)
-
सीएसकेचा गोलंदाज ड्वेन ब्राव्होने याने सीएसकेसाठी आतापर्यंत १६१ सामने खेळले आहेत आणि १८३ विकेट्स घेतले आहेत.
(फोटो : ड्वेन ब्राव्हो/इन्स्टाग्राम) -
मुंबई इंडियन्सचा गोलंदाज पियुष चावलाने आयपीएलमध्ये १८३ सामने खेळून एकूण १८१ विकेट्स घेतल्या आहेत.
(फोटो : पियुष चावला/इन्स्टाग्राम) -
लखनौ सुपर जायंट्सचा वेगवान गोलंदाज अमित मिश्राने १६१ सामने खेळून एकूण १७३ विकेट्स घेतले आहेत.
(फोटो : अमित मिश्रा/इन्स्टाग्राम) -
भुवनेश्वर कुमारने आतापर्यंत एकूण १६५ सामने खेळले आहेत आणि एकूण १७३ विकेट्स घेतले आहेत.
(फोटो : भुवनेश्वर कुमार/इन्स्टाग्राम) -
रविचंद्रन अश्विनने आयपीएलमध्ये आतापर्यंत २०२ सामने खेळून १७२ विकेट्स घेतल्या आहेत.
(फोटो : रविचंद्रन अश्विन/इन्स्टाग्राम) -
मुंबई इंडियन्सचा फिरकीपटू लसिथ मलिंगाने आपल्या आयपीएल कारकिर्दीत १२२ सामने खेळले आहेत आणि एकूण १७० विकेट्स घेतल्या आहेत.
(फोटो : लसिथ मलिंगा/इन्स्टाग्राम) -
मुंबई इंडियन्सचा सर्वात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने आतापर्यंत १२५ सामने खेळून त्याने आयपीएल कारकिर्दीत १५५ विकेट्स घेतल्या आहेत.
(फोटो : जसप्रीत बुमराह/इन्स्टाग्राम)

(फोटो : रवींद्र जडेजा/इन्स्टाग्राम)