-
रविवार आयपीएलचा ४९ व्या सामन्या रंगला आणि सामन्याच्या निकाला नंतर पॉईंटस टेबलमध्ये मोठे बदल होताना दिसले.
-
चेन्नई बरोबरच्या पराभूतानंतर सनरायझर्स हैदराबाद हे पॉईंटस टेबलमध्ये चौथ्या स्थानावर गेले.
-
चेन्नईच्या विजयामुळे लखनौ सुपर जायंट्स आता पॉईंटस टेबलमध्ये पाचव्या क्रमांकावर आहेत.
-
पॉईंटस टेबलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सने ही आपलं दुसऱ्या स्थान कायम ठेवलं आहे.
-
आपल्या शानदार खेळीमुळे यंदा राजस्थान रॉयल्स सलग पॉईंटस टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर आहेत.
-
राजस्थान रॉयल्स, कोलकाता नाईट रायडर्स, चेन्नई सुपर किंग्स, सनरायझर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जायंट्स हे पांच संघ सध्या आयपीएलच्या टॉप -५ मध्ये आहेत.
-
या यादीमधले अव्वल चार संघ आयपीएल २०२४च्या प्लेऑफसाठी पात्र ठरतील. पहिले दोन संघ पहिल्या क्वालिफायरमध्ये खेळतील आणि विजेता संघ थेट अंतिम फेरीत जाईल.



