-
भारतीय संघाचा हा विजय संपूर्ण भारतात मोट्या जल्लोषाने साजरा झाला. ४ जुलै रोजी भारतीय संघ भारतात दाखल झाला आणि विमानतळावर चाहत्यांनी भारतीय संघाचे जोरदार स्वागत केले. कर्णधार रोहित शर्माने ट्रॉफीसह चाहत्यांना भेट दिली.
(फोटो : यशस्वी जैस्वाल /इन्स्टाग्राम) -
दिल्लीत आल्यानंतर संपूर्ण भारतीय संघने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेट घेतली. विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी बीसीसीआयने चाहत्यांसाठी विजय परेडचे आयोजन केले होते.
(फोटो : यशस्वी जैस्वाल /इन्स्टाग्राम) -
चाहत्यांची गर्दी पाहून संपूर्ण भारतीय संघ भावुक झाला होता.
(फोटो : सूर्याकुमार /इन्स्टाग्राम)

(फोटो : रोहित शर्मा /इन्स्टाग्राम)




(फोटो : यशस्वी जैस्वाल /इन्स्टाग्राम)




