-
Paris Olympics 2024:पॅरिस ऑलिम्पिक २०२४ ची स्पर्धा २६ जुलैपासून सुरू होत आहे, ही स्पर्धा ११ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. यावेळेला फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये ऑलिम्पिकचे आयोजन करण्यात आले आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये जगभरातून हजारो खेळाडू सहभागी होणार आहेत. १८९६ पासून खेळल्या जात असलेल्या या खेळात काही देश प्रत्येक वेळी पदके जिंकतात आणि त्यांचे झेंडे अनेकदा मंचावर फडकलेले आपण पाहतो. दरम्यान, भारताने आतापर्यंत ऑलिम्पिकमध्ये एकूण ३५ पदके जिंकली असून त्यापैकी १० सुवर्णपदके आहेत. अशा परिस्थितीत, आत्तापर्यंतच्या ऑलिम्पिकच्या इतिहासात सर्वाधिक सुवर्णपदके जिंकणारे १० देश कोणते आहेत? ते आपण जाणून घेऊया.
-
अमेरिका (USA) – १,१७५ सुवर्णपदके
-
सोव्हिएत युनियन (Soviet Union) – ४७३ सुवर्ण पदके
-
जर्मनी – ३०५ सुवर्णपदके
-
ग्रेट ब्रिटन – २९६ सुवर्णपदके
-
चीन – २८५ सुवर्णपदक
-
फ्रान्स – २६४ सुवर्णपदके
-
इटली – २५९ सुवर्ण पदके
-
स्वीडन – २१२ सुवर्णपदके
-
नॉर्वे – २०९ सुवर्णपदके
-
रशिया – १९४ सुवर्ण पदके
(Photos Source: Reuters)
(हे देखील वाचा: PHOTOS : बजेटनंतर आज देशामध्ये पेट्रोल व डिझेलचे दर किती? वाचा माहिती… )

CDS Anil Chauhan : पाकिस्तानने भारताचे विमान पाडल्याबद्दल CDS अनिल चौहान यांचे महत्त्वाचे विधान; म्हणाले, “म्हणून आपण रणनीतीमध्ये…”