-
भारतीय संघाचा स्टार फलंदाज ऋषभ पंत दुखापतग्रस्त होऊन मैदानाबाहेर गेला होता. पण दुखापतग्रस्त असतानाही तो मैदानावर आला आणि आपलं अर्धशतक पूर्ण केलं.
(फोटो- एक्स) -
यादरम्यान त्याने जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर खणखणीत षटकार मारला. हा त्याच्या कसोटी कारकिर्दीतील ९० वा षटकार मारला. यासह त्याच्या नावे मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे. (फोटो- एक्स)
-
ऋषभ पंत हा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत संयुक्तरित्या अव्वल स्थानी पोहोचला आहे. त्याने आतापर्यंत ९० षटकार मारले आहेत.
(फोटो- एक्स) -
वीरेंद्र सेहवाग या यादीत अव्वल स्थानी होता. सेहवागने ९० षटकार मारले होते. (फोटो-एक्स)
-
भारताचा माजी कर्णधार रोहित शर्माचा देखील या यादीत समावेश आहे.रोहित शर्माच्या नावे ८८ षटकार मारण्याची नोंद आहे. (फोटो- एक्स)
-
तर एमएस धोनीने कसोटी क्रिकेटमध्ये ७८ षटकार मारले होते.
( फोटो- एक्स) -
या यादीत रवींद्र जडेजाचा देखील समावेश आहे. जडेजाने ७४ षटकार मारले आहेत.
(फोटो- एक्स)

Throat Cancer: घशाचा कॅन्सर होणार असेल तर दिसतात ही ५ लक्षणं; साधारण वाटणारी पण जीवघेणी, वेळीच ओळखलं तर वाचू शकतो जीव