-
Amazon India चा बहुप्रतिक्षित ‘ग्रेट रिपब्लीक डे सेल’ला १७ जानेवारीपासून सुरू होत आहे. हा चार दिवसांचा सेल सोमवार १७ जानेवारीपासून सुरू होईल आणि २० जानेवारीपर्यंत चालेल. सेलमध्ये ग्राहकांना स्मार्टफोन्स, इलेक्ट्रॉनिक्स, होम अँड किचन, लार्ज अप्लायन्सेस, टीव्ह आणि अन्य बऱ्याच श्रेणीमध्ये डिस्काउंट मिळेल.
-
Samsung Galaxy M12 – क्वॉड रिअर कॅमेरा सेटअप, ९०Hz रिफ्रेश रेट आणि ६०००mAh क्षमतेची दमदार बॅटरी असे अनेक शानदार फिचर्स असलेला हा फोन दोन व्हेरिअंटमध्ये (4जीबी आणि 6जीबी रॅम) आहे. या फोनची किंमत – १२,९९९ रु आणि Amazon सेलमध्ये किंमत – ९४९९ रु
-
Redmi 10 Prime – रेडमी १० प्राइममध्ये कंपनीने ६.५ फुल एचडी+ डिस्प्ले दिला आहे. रेडमी १० प्राइममध्ये क्वॉड रिअर कॅमेरा सेटअप आहे. यात ५० मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा, ८ मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड अँगल, २ मेगापिक्सल मॅक्रो आणि २ मेगापिक्सल डेप्थ कॅमेरा आहे. तसेच फास्ट चार्जिंग सपोर्टसह फोनमध्ये ५०२०mAh क्षमतेची बॅटरी आहे. या फोनची किंमत – १६,९९९ रु आणि Amazon सेलमध्ये किंमत – १४,४९९ रु
-
OPPO A31 – या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. याशिवाय फोनमध्ये फास्ट चार्जिंगच्या सपोर्टसह ४२३०mAh क्षमतेची दमदार बॅटरीही देण्यात आली आहे. या फोनची किंमत – १५,९९० रु आणि Amazon सेलमध्ये किंमत – १२,९९० रु
-
Tecno Spark 8T – ४+६४ जीबी स्टोरेज क्षमता असलेल्या या व्हेरिएण्टमध्ये विभागातील अग्रणी फीचर्स आहेत. जलद व सुलभ गेमिंग अनुभवासाठी विभागातील अग्रणी ६.६ इंच एचडी+ डिस्प्ले आहे. या फोनची किंमत – १२,९९९ रु आणि Amazon सेलमध्ये किंमत – ९२९९ रु
-
Samsung Galaxy A12 – हा फोन ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज या व्हेरिअंटमध्ये उपलब्ध आहे. फोनच्या मागील बाजूला चार कॅमेऱ्यांचा सेटअप असून यातील ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, ५ मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा, २ मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. या फोनची किंमत – १५,९९९ रु आणि Amazon सेलमध्ये किंमत – १२,९९९ रु
-
Vivo Y1s – ६.२२ इंचाचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनमध्ये मीडियाटेक Helio P35 प्रोसेसर असून अँड्रॉइड १० वर आधारित FunTouch OS 10.5 वर हा फोन कार्यरत आहे. ऑरोरा ब्लू आणि ऑलिव ब्लॅक अशा दोन रंगांचे पर्याय फोनसाठी आहेत. या फोनची किंमत – ११,९९० रु आणि Amazon सेलमध्ये किंमत – ९४९० रु
-
OPPO A16k – ६.५ इंचाचा डिस्प्ले, ४२३० mAh बॅटरी आणि १३ MP कॅमेरा आहे. भारतात ब्लू, व्हाइट आणि ब्लॅक कलरमध्ये हा स्मार्टफोन उपलब्ध आहे. या फोनची किंमत – १३,९९० रु आणि Amazon सेलमध्ये किंमत – १०४९० रु
-
Nokia G20 – फोनमध्ये चार रिअर कॅमेरे आहेत. फोनमध्ये फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५०५०mAh क्षमतेची बॅटरीही आहे. या फोनची किंमत – १४,९९९ रु आणि Amazon सेलमध्ये किंमत – १२४९० रु

Friendship Day 2025 : ‘फ्रेंडशिप डे’निमित्त दोस्तांना पाठवा खास मराठी शुभेच्छा, फ्री HD Images सह WhatsApp, Facebook, Instagram वर पोहोचवा मैत्रीतील गोडवा