-
OnePlus Nord CE 2 Lite 5G 6GB+128GB व्हेरिएंटची किंमत १९,९९९ रुपये आहे परंतु Amazon वर १८,९९९ रुपयांना उपलब्ध आहे. या फोनवर ५०० रुपयांची सूट मिळत आहे. फोनवर १८ हजार रुपयांची एक्सचेंज ऑफर आहे. जर तुम्ही फुल ऑफ मिळवू शकत असाल तर फोनची किंमत ९९९ रुपये असेल. (Photo-Loksatta)
-
Samsung Galaxy M33 5G 8GB + 128GB व्हेरिएंटची लॉन्चिंग किंमत २५,९९९ रुपये आहे, परंतु Amazon वर १५,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. म्हणजेच फोनवर १० हजारांची सूट दिली जात आहे. जर तुम्ही जुना स्मार्टफोन एक्सचेंज केलात तर तुम्हाला खूप सूट मिळेल. जर तुम्ही फुल ऑफ मिळवू शकत असाल तर फोनची किंमत ९९९ रुपये असेल. (Photo-Loksatta)
-
Redmi Note 11T 5G 6GB+128GB व्हेरिएंटची किंमत २०,९९९ रुपये आहे परंतु Amazon वर १४,९९९रुपयांना उपलब्ध आहे. म्हणजेच फोनवर ६ हजारांची सूट दिली जात आहे. यानंतर १४,२०० रुपयांची एक्सचेंज ऑफर आहे. जर तुम्ही जुना स्मार्टफोन एक्सचेंज केल्यास तुम्हाला खूप सूट मिळू शकते. जर तुम्ही फुल ऑफ मिळवू शकलात तर फोनची किंमत ७९९ रुपये असेल. (Photo-Jansatta)
-
Redmi 11 Prime 5G 4GB + 64GB व्हेरिएंटची किंमत १५,९९९ रुपये आहे. Amazon वर Rs.12,999 मध्ये उपलब्ध आहे. फोनवर ३ हजार रुपयांची सूट आहे. फोनवर १२,२०० रुपयांची एक्सचेंज ऑफर आहे. जर तुम्ही फुल ऑफ मिळवू शकलात तर फोनची किंमत ७९९ रुपये असेल. (Photo-Loksatta)
-
Realme narzo 30 5G 6GB + 128GB व्हेरिएंटची किंमत रु. १७,९९९ आहे. Amazon वर १६,९९९ मध्ये उपलब्ध आहे. फोनवर 15,600 रुपयांची एक्सचेंज ऑफर आहे. जर तुम्ही फुल ऑफ मिळवू शकलात तर फोनची किंमत १,३९९ रुपये असेल.
-
Amazon.in चा सर्वात मोठा फेस्टिव्ह सीजन ‘Amazon Great Indian Festival 2022’ वर लाखो विक्रेते, लघु आणि मध्यम व्यवसाय (SMBs) आणि लोकप्रिय ब्रँड्सच्या उत्पादनांवर अनेक डील्स आणि ऑफर करतो. (Photo – Amazon)

सर्वार्थ सिद्धी योगाचा प्रभाव तुमच्या राशीच्या कुंडलीत काय बदल घडवणार? कोणाच्या दिवसाची सुरुवात चांगली होणार? वाचा तुमचे राशिभविष्य