-
व्हॉट्सअॅप हे एक प्रसिद्ध मेसेजिंग अॅप आहे. व्हॉट्सअॅपची लोकप्रियता अधिकाधिक वाढत आहे.
-
व्हॉट्सअॅप नेहमी आपल्या वापरकर्त्यांसाठी नवनवीन फीचर घेऊन येत असते.
-
आता व्हॉट्सअॅप आपल्या वापरकर्त्यांसाठी एक नवीन फीचर घेऊन येत आहे.
-
व्हॉट्सअॅप यूजर्ससाठी आणखी एक जबरदस्त फीचर आणत आहे. हे फीचर पेंडिंग ग्रुप पर्टिसिपेंटसाठी आहेत.
-
व्हॉट्सअॅपवर कुठलाही ग्रुप बनवला तर त्यामध्ये पार्टिसिपेंट्स ॲड करायच्या समस्येला सामोरे जावे लागते.
-
व्हॉट्सअॅप आता खास व्हॉट्सअॅप ग्रुपसाठी एक नवीन फीचर घेऊन येत आहे.
-
या फीचरच्या मदतीने ग्रुप ॲडमिनला पार्टिसिपमेंट ग्रुप मध्ये ॲड होण्यासाठी रिक्वेस्ट पाठवू शकतात.
-
त्याचबरोबर कुणाची पेंडींग रिक्वेस्ट स्वीकारायची हा संपूर्ण निर्णय ग्रुप ॲडमिन घेऊ शकेल.
-
WABetainfo या वेबसाईटच्या नवीन रिपोर्टच्या अहवालानुसार, व्हॉट्सअॅप लवकरच आपले नवीन फीचर घेऊन येणार आहे.
-
व्हॉट्सअॅपच्या येणाऱ्या आगामी अपडेट मध्ये हे फीचर उपलब्ध असेल.
-
या फीचरच्या मदतीने व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांना व्हॉट्सअॅप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी रिक्वेस्ट पाठवता येईल.
-
त्याचबरोबर व्हॉट्सअॅप ग्रुप ॲडमिन लोकांच्या या रिक्वेस्टला एक्सेप्ट करू शकेल.
-
या फीचरच्या मदतीने आता व्हॉट्सअॅप ग्रुप मध्ये लोकांना सामील करणे सोपे होणार आहे.
-
या नवीन फीचरद्वारे ग्रुप ॲडमिन आता एका क्लिकवर पार्टिसिपेटच्या रिक्वेस्ट एक्सेप्ट करून त्यांना ग्रुप मध्ये ॲड करू शकतो.
-
या फीचरच्या मदतीने ग्रुप ॲडमिन कुणाला ग्रुप मध्ये ॲड करण्यासाठी कुणाची रिक्वेस्ट एक्सेप्ट करायची हे ठरवू शकतो. (फोटो सौजन्य : pixabay)

PM Narendra Modi US Visit LIVE: अमेरिकेतून परत पाठवण्यात आलेल्या भारतीयांबाबत मोदींनी ट्रम्प यांच्यासमोरच स्पष्ट केली भूमिका; म्हणाले, “हे सर्व भारतीय…”