-
अॅपलने अलिकडेच अॅपल प्रो सिरीज लाँच केली आहे. मात्र, एका कंपनीने त्यास फार अनोखे असे लूक दिले आहे. (source – caviar)
-
रशियन लक्झरी ब्रांड कावियरने अॅपल आयफोन १४ चे लिमिटेड एडिशन लाँच केले आहे. (source – caviar)
-
कावियर हे कस्टमाइझ्ड मोबाईल उपलब्ध करण्यासाठी लोकप्रिय आहे. (source – caviar)
-
कावियरने कस्टमाइझ्ड केलेले फोन मर्यादित संख्येतच उपलब्ध असतात. (source – caviar)
-
कावियरने आयफोन १४ प्रो मॉडेल एका अनोख्या डिझाइन आणि फीचरसह सादर केला आहे. (source – caviar)
-
टर्बिलियन कार्बन गोल्ड आयफोन १४ प्रो असे छायाचित्रातील आयफोनचे नाव आहे. (source – caviar)
-
फोनच्या मागे एक घडी लावण्यात आली आहे. ती टर्बिलियन मेकॅनिझ्मसह चालते. घडी लावण्यात आली आहे. त्यामुळे ही घडी अनोखी दिसते. (source – caviar)
-
ओनिक्स आणि कार्बनद्वारे बनलेल्या घटकांपासून फोनची बॉडी सजवण्यात आली आहे. (source – caviar)
-
असे केवळ ३९ फोन्स बनवण्यात आले आहेत. (source – caviar)
-
फोनचे फीचर नियमित आयफोन १४ प्रो मॉडेल सारखेच आहेत. (source – caviar)
-
कावियरकडून आयफोन १४ आणि १४ प्रो मॉडेल १२८, २५६ आणि ५१२ आणि १ टीबी स्टोअरेजसह उपलब्ध करण्यात आले आहेत. (source – caviar)
-
टॉप मॉडेल टर्बिलियन कार्बन गोल्ड अॅपल आयफोन १४ प्रो मॅक्स हा १२.१२ लाखांना मिळत आहे. (source – caviar)

उच्च न्यायालयाकडून सातारा, पालघर जिल्हा सत्र न्यायाधीश बडतर्फ