-
राज्यातील नगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपला चांगले यश मिळाले आहे. या यशामुळे आत्मविश्वास दुणावलेल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आता शिवसेनेशी युती नको, असा पवित्रा घेतला आहे. ठाण्यातील पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेशी युती करण्यास विरोध दर्शवला आहे. युती नको, विकास हवा…शत-प्रतिशत भाजपच हवा, अशी पोस्टरबाजी करून ठाण्यातील पदाधिकाऱ्यांनी युतीला विरोध केला आहे. (सर्व छायाचित्रे – दीपक जोशी)

भर बसस्थानकात तरुणाचं घाणेरडं कृत्य! महिलांसमोर जाऊन बसला अन्…, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “अशांना चोपलंच पाहिजे”