-
मतदार यादीमध्ये नाव शोधताना मतदार (छाया – तन्मय ठोंबरे)
-
मतदान केंद्राबाहेर उमेदवारांची संपत्ती आणि त्यांच्यावरील गुन्ह्यांची माहिती वाचताना एक मतदार. (छाया – तन्मय ठोंबरे)
-
वृद्ध महिलेनेही मतदानाचा अधिकार बजावला. (छाया – तन्मय ठोंबरे)
-
मतदानापूर्वी बोटावर शाई लावताना (छाया – तन्मय ठोंबरे)
-
मतदानानंतर पोझ देताना एक ज्येष्ठ नागरिक. (छाया – तन्मय ठोंबरे)
-
युवतींचा मतदान करण्यात पुढाकार होता. (छाया – तन्मय ठोंबरे)
-
मतदान झाल्यावर मतदान यंत्र सील करताना. (छाया – तन्मय ठोंबरे)
-
मतदान यंत्र व इतर वस्तू मतमोजणीच्या ठिकाणी घेऊन जाताना. (छाया – तन्मय ठोंबरे)

Pakistani Military Convoy: पाकिस्तानच्या १६ जवानांचा आत्मघातकी हल्ल्यात मृत्यू; भारतावर आरोप, केंद्र सरकारचे चोख प्रत्युत्तर