-
शोकाकुल वातावरणात श्रीदेवी यांच्या अखेरच्या प्रवासाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. सेलिब्रेशन स्पोर्ट्स क्लब या ठिकाणी श्रीदेवी यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले असून चाहते आणि कलाकार मंडळींनी तेथे गर्दी करण्यास सुरुवात केली आहे.
-
अजय देवगण, काजोल (फोटो सौजन्य- Varinder Chawla)
-
अक्षय खन्ना (फोटो सौजन्य- Varinder Chawla)
-
अरबाज खान (फोटो सौजन्य- Varinder Chawla)
-
हेमा मालिनी, इशा देओल (फोटो सौजन्य- Varinder Chawla)
-
दिग्दर्शक इम्तियाज अली (फोटो सौजन्य- Varinder Chawla)
-
जया बच्चन, श्वेता नंदा (फोटो सौजन्य- Varinder Chawla)
-
जयाप्रदा (फोटो सौजन्य- Varinder Chawla)
-
पती श्रीराम नेनेसोबत माधुरी दीक्षित (फोटो सौजन्य- Varinder Chawla)
-
मनिष पॉल (फोटो सौजन्य- Varinder Chawla)
-
निम्रत कौर (फोटो सौजन्य- Varinder Chawla)
-
रवी किशन (फोटो सौजन्य- Varinder Chawla)
-
संजय कपूर (फोटो सौजन्य- Varinder Chawla)
-
कोरिओग्राफर सरोज खान (फोटो सौजन्य- Varinder Chawla)
-
सोनम कपूर, आनंद अहुजा (फोटो सौजन्य- Varinder Chawla)
-
सुभाष घई (फोटो सौजन्य- Varinder Chawla)
-
सुश्मिता सेन (फोटो सौजन्य- Varinder Chawla)
-
ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा आर्या यांच्यासोबत तबू (फोटो सौजन्य- Varinder Chawla)
-
उर्वशी रौतेला (फोटो सौजन्य- Varinder Chawla)

“कर्म फिरून येतंच…” शेतात आलेल्या सापाला तरुणानं ट्रॅक्टरच्या चाकाखाली अक्षरश: चिरडून टाकलं; सापाचा VIDEO पाहून धक्का बसेल