-
देशभरात रंगांचा उत्सव साजरा होत आहे. एकमेकांवर रंग उधळून परस्परांमधील प्रेम वृद्धींगत करण्याचा हा दिवस. विनोदवीर भाऊ कदमनेही यावर्षी रंगपंचमी विशेष विद्यार्थ्यांसोबत साजरी केली. (छाया- दीपक जोशी)
-
ठाणे येथील 'जिद्द' शाळेतल्या विद्यार्थ्यांसोबत भाऊने रंगांची उधळण केली. (छाया- दीपक जोशी)
-
प्रेक्षकांना हसवणाऱ्या भाऊने यावेळी चिमुरड्यांच्या चेहऱ्यावरही हसू आणलं. (छाया- दीपक जोशी)
-
या शाळेतल्या विद्यार्थ्यांनीही रंगपंचमीचा आनंद लुटला. (छाया- दीपक जोशी)
-
रंगांच्या उत्सवात लाडका विनोदवीर सहभागी झाल्याने या विशेष विद्यार्थ्यांचाही आनंद द्विगुणीत झाला. (छाया- दीपक जोशी)
-
शाळेच्या पटांगणात गुरुवारी भाऊने होळीदेखील दहन केली. (छाया- दीपक जोशी)

भर बसस्थानकात तरुणाचं घाणेरडं कृत्य! महिलांसमोर जाऊन बसला अन्…, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “अशांना चोपलंच पाहिजे”