आज आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे मुंबईकरांनी मरिन ड्राईव्हवर एकत्र येत योगासनं केली छायाचित्र- निर्मल महाविद्यालयीन तरूण-तरूणींचाही यात सहभाग होता छायाचित्र- निर्मल मुंबईतल्या मरिन ड्राईव्ह या ठिकाणी शेकडो लोकांनी योगसाधनेसाठी हजेरी लावली होती छायाचित्र- निर्मल अत्यंत अनोख्या पद्धतीने योग दिवस साजरा करण्यात आला छायाचित्र- निर्मल मुंबईकरांची शिस्त योग दिवसाच्या दिवशीही पाहण्यास मिळाली छायाचित्र- निर्मल आज आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे छायाचित्र- निर्मल International Yoga Day छायाचित्र- निर्मल

चिमुकल्याने महाकाय सापाला पटापट चापट मारल्या, फणा धरून तोंडाजवळ नेलं अन्…; धडकी भरवणारा VIDEO VIRAL