-
नवी दिल्ली : हिंसाचारानंतर परिस्थिती थोडी निवळल्याने लोक घराबाहेर पडले आहेत.
-
नवी दिल्ली : जळून खाक झालेली कार आणि भिंतीवर इन्कलाब.
-
नवी दिल्ली : पेट्रोल भरायला आलेल्या वाहनांना पेट्रोल ओतूनच पेटवून देण्यात आले.
-
नवी दिल्ली : तीन दिवसांच्या जाळपोळीनंतर रस्त्यावर निवांत झोपलेलं कुत्रं.
-
नवी दिल्ली : दंगलखोरांनी पेट्रोल पंप देखील पेटवून दिले.
-
नवी दिल्ली : हिंसाचारामुळे शहराचा वेग पूर्णपणे मंदावला.
-
नवी दिल्ली : जळून खाक झाल्यानंतर केवळ सांगाड्याच्या स्वरुपात राहिलेली दुचाकी.
-
नवी दिल्ली : दंगलखोरांनी कार्यालयातील सर्व कागदपत्रे अस्ताव्यस्त करुन टाकली.
-
नवी दिल्ली : ईशान्य दिल्लीतील रस्त्यांवर जे कोणते वाहन दिसते ते पेटवून देण्यात आले.
-
नवी दिल्ली : केवळ एक गाडीच नव्हे तर रोजगारच जळून खाक झाला.
-
नवी दिल्ली : नो पार्किंगमध्ये लावण्यात आलेल्या सर्व दुचाक्या, कार जाळून टाकण्यात आल्या.
-
नवी दिल्ली : गोकूळपुरी टायर मार्केटमध्ये लावलेली आग बराच काळ धुमसत होती.
-
नवी दिल्ली : जाळपोळीनंतर खिन्नावस्थेत एका पोलीस कर्मचाऱ्यासोबत रस्त्यावर उभं असलेलं कुटुंब.
-
नवी दिल्ली : दंगरखोरांनी इथल्या शाळेलाही सोडलं नाही. इथेही मोठ्या प्रमाणावर नासधूस करण्यात आली.

Trump Tariffs: ट्रम्प यांच्या राजकीय दबावाला मोदी सरकार ‘असं’ देणार उत्तर; घेतले तीन महत्त्वाचे निर्णय