-
लॉकडाऊनच्या काळात घरगुती गॅसचा तुटवडा निर्माण होईल या भीतीनं सिलिंडर घेण्यासाठी पुणेकरांनी शहरातील विविध भागांमध्ये अशा प्रकारे गर्दी केली आहे. (सर्व फोटो – आशिष काळे, पुणे)
-
सिलिंडरसाठी लांबच लांब रांगा लावलेले नागरिक.
-
लॉकडाऊनमुळे नागरिकांना आता एका नव्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.
-
दरम्यान, ग्राहकांनी घाबरून जाऊन सिलिंडर बुक करू नये. आपल्याकडे सिलिंडर मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत, असं आवाहन इंडियन ऑईलकडून करण्यात आलं आहे.
-
मार्केटयार्डमधील गर्दी कमी व्हावी यासाठी गोळीबार मैदान येथे व्यवस्था करण्यात आली आहे. यावेळी सोशल डिस्टंसिंगसाठी ठराविक अंतरावर मार्किंगही करण्यात आली आहे. हा बाजार उद्यापासून सुरु होणार आहे.
-
मार्केट यार्ड परिसरात सोमवारी जंतूनाशक फवारणी करण्यात आली.

Devendra Fadnavis : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची रोखठोक भूमिका; म्हणाले, “राजकारण चुलीत गेलं, पण…”