-
मुंबई : मुंबईतील धारावी झोपडपट्टी परिसरात मोठ्या प्रमाणावर करोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने हा भाग करोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. (सर्व छायाचित्रे – प्रशांत नाडकर)
-
बृह्नमुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी धारावीत जाऊन इथल्या जनतेसाठी आरोग्य तपासणी मोहिम राबवली.
-
तपासणीवेळी योग्य प्रकारे सोशल डिस्टंसिंगचंही पालनही करण्यात आलं.
-
) करोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य कर्मचाऱ्यांनी सुरक्षित पेहराव परिधान केला होता.
-
इतर आजाराची लक्षणं आढळून आलेल्या रुग्णांना जागेवरच औषधेही लिहून देण्यात आली.
-
तपासणीनंतर काही जणांना औषधांचे वाटपही करण्यात आले.
-
नागरिकांचे नमुने योग्यप्रकारे तपासणीसाठी पाठवण्यात आले.
-
नागरिकांच्या तोंडातील स्त्रावाचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

Dussehra Wishes 2025: दसऱ्याला प्रियजनांना पाठवा मराठी शुभेच्छा! WhatsApp, Instagram, Facebook वर शेअर करा PHOTOS