-
मुंबईतील ओशिवारा भागात आज पोलिसांनी फ्लॅगमार्च काढला होता. यावेळी पोलिसांनी सर्वांना घरात राहून करोनापासून आपला बचाव करण्याचं आवाहन केलं. (सर्व फोटो – प्रदीप दास)
-
पोलिसांनी सर्वांना आपल्या घरात सुरक्षित राहण्याचं आवाहन यावेळी केलं.
-
करोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहरात पोलिसाद्वारे फ्लॅग मार्च काढण्यात येत आहेत.
-
यापूर्वी मुंबईतील गिरगाव परिसरातही पोलिसांनी फ्लॅग मार्च काढला होता.
-
त्यावेळी नागरिकांनी टाळ्यांनी त्यांचं स्वागत केलं होतं. तसंच भारत माता की जय अशी घोषणाबाजीही करण्यात आली होती.
बापरे! पुण्यात आतापर्यंतचं सर्वात मोठं ट्राफिक जाम; नवले ब्रिजचा VIDEO बघून धक्का बसेल, मुंबईकडे येणाऱ्यांची अवस्था पाहा