-    सध्या देशात आणि राज्यात करोनानं थैमान घातलं आहे. अशा परिस्थितीत जीवनावश्यक वस्तूंच्या दुकांनाऐवजी सर्वकाही बंद ठेवण्यात आलं आहे. (सर्व फोटो – पवन खेंग्रे) 
-    करोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेला लॉकडाउन हा वाढण्याची शक्यता शनिवारी सकाळपासूनच वर्तवण्यात येत होती. 
-    यामुळे पुण्यातील किरकोळ व्यापाऱ्यांनी धान्याच्या बाजारात गर्दी केली होती. 
-    यावेळी गर्दी असली तरी सर्वांनी सोशल डिस्टन्सिंगचं भान ठेवल्याचं पाहायला मिळालं. 
-    तसंच सुरक्षेच्या दृष्टीनं सर्वांनी मास्क, तसंच रूमालानं आपलं तोंडही झाकल्याचं पाहायला मिळालं. 
 
  Diwali 2026 Date : २०२६ मध्ये तब्बल सात दिवस साजरा केला जाणार दिवाळसण, ‘या’ दिवशी असेल लक्ष्मीपूजन, भाऊबीज 
   
  
  
  
  
   
   
   
   
   
   
  