-
नवी मुंबई : करोनापासून बचावासाठी सध्या विविध पातळ्यांवर उपाययोजना केल्या जात आहेत. काही संस्था स्वतःहून पुढे येत मास्क आणि फेस शिल्ड तयार करत आहेत. (सर्व छायाचित्रं – अमित चक्रवर्ती)
-
फोल्ड्स डिझाईन स्टुडिओमार्फत अशा प्रकारे आकर्षक रंगीत स्वरुपातील फेस शिल्ड तयार करण्यात येत आहेत.
-
) हे फेस शिल्ड विविध रंगात असल्याने चेहऱ्यावर लावल्यास वेगळा फील तर येतोच पण त्यामुळे विषाणूपासून संरक्षणही करता येऊ शकते.
-
सध्या रस्त्यांवर तैनात असलेले पोलीस कर्मचारीच अशा प्रकारचे फेस शिल्ड वापरताना दिसत आहेत.
-
फोल्ड्स मार्फत तयार करण्यात आलेले फेस शिल्ड हे चांगल्या दर्जाचे आणि आकर्षक आहेत.
-
सध्या सार्वजनिक गरज असलेल्या या उपक्रमात तरुणांनी सोशल डिस्टंसिंगच्या नियामांचे पालन करुन सहभाग नोंदवला.
-
या नव्या प्रकारच्या वैयक्तिक सुरक्षा उपकरणामुळे संपूर्ण चेहऱ्याचे संरक्षण करता येते.

देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य; “मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिलं आहे, तरीही…”