-
हिंजवडीमध्ये शेकडो कामगार रस्त्यावर आले होते. (सर्व फोटो सौजन्य : कृष्णा पांचाळ)
-
अचानक आलेल्या कामगारांमुळे पोलिसांची धावपळ झाली.
-
सोशल डिस्टसिंगचं पालन करण्यात आलं नाही.
-
हे सर्व जण लॉकडाऊनची मुदत वाढेल या भीतीने रस्त्यावर आले होते.
-
लॉकडाउनमुळे विविध ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांना, मजुरांना मोठ्या अडचणीला समोरं जावं लागत आहे.

अभिनेत्री लग्नानंतर सात वर्षांनी झाली आई, जुळ्या मुलींना दिला जन्म; लेकी २ महिन्यांच्या झाल्यावर शेअर केली पोस्ट