-
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने भारतीय जन संघटना आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबरोबर मिळून मंगळवार पेठेतील जुनाबाजार परिसरात गुरुवारी करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर स्क्रीनिंग केली. (सर्व फोटो-अरुल होरायझन )
-
मंगळवारपेठेतील जुनाबाजार येथे स्क्रीनिंग करण्यात आले.
-
राज्यात करोनाचा प्रादुर्भाव अद्यापही वाढतच आहे. मुंबई व पुणे ही दोन्ही प्रमुख शहरं रुग्ण संख्येच्यादृष्टीने आघाडीवर आहेत.
-
यावेळी नागरिकांची माहिती संकलीत करण्यात आली.
-
तपासणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी करोनाचा प्रादुर्भाव होवू नये म्हणून दक्षता घेतली होती.
-
नागरिकांनी रांग लावून या तपासणीस प्रतिसाद दिल्याचे दिसून आले.
-
तर तपासणीसाठी आलेल्या नागरिकांनी देखील नाकाला मास्क, रुमाल आदी बांधलं होतं.
-
यावेळी नागरिकांची माहिती संकलीत करण्यात आली.
-
पुण्यातील परिस्थिती नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीने शहरातील दहा पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील प्रतिबंधित भागात अतिरिक्त मनाई आदेश लागू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत
-
तपासणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून करोनाचा प्रादुर्भाव होवू नये म्हणून दक्षता घेतली जात आहे.

अभिनेत्री लग्नानंतर सात वर्षांनी झाली आई, जुळ्या मुलींना दिला जन्म; लेकी २ महिन्यांच्या झाल्यावर शेअर केली पोस्ट