-
भारतातील सदैव गजबलेल्या रेल्वे स्थानकांपैकी एक असेलेल्या मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस येथे मंगळवारी मोठ्याप्रमाणावर गर्दी आढळून आली. (सर्व फोटो : प्रशांत नाडकर)
-
हजारो स्थलांतरित मजुरांनी 'एलटीटी' स्थानकावर आपल्या गावी जाण्यासाठी गर्दी केली होती.
-
या ठिकाणाहून श्रमिक स्पेशल ट्रेन उत्तर प्रदेश, बिहार आणि ओदिशासाठी निघाणार होत्या.
-
बेस्टच्या बसेसद्वारे या मजुरांना रेल्वे स्थानक परिसरात आणले गेले
-
या ठिकाणी पोलिसांनी या मजुरांची सर्व माहिती तपासून घेतीली व त्यानंतर त्यांना गावी जाण्यास सोडण्यात आले
-
रेल्वे स्थानकाच्या बाहेर या मजुरांच्या लांबच लाब रांगा लागलेल्या होत्या.रेल्वे स्थानकाच्या बाहेर या मजुरांच्या लांबच लाब रांगा लागलेल्या होत्या.
-
उन्हातान्हात हे मजुर आपलं सामान डोक्यावर घेऊन गावाकड जाण्याच्या आशेने उभे होते.
-
-
श्रमिक स्पेशल ट्रेनद्वारे या स्थलांतरित मजुरांना त्यांच्या राज्यात सोडले जात आहे.
-
राज्यातून रेल्वेबरोबरच विशेष बस देखील सोडण्यात आलेल्या आहेत.
-
या ठिकाणी पोलिसांनी या मजुरांची सर्व माहिती तपासून घेतीली व त्यानंतर त्यांना गावी जाण्यास सोडण्यात आले
-
(संग्रहित छायाचित्र)
-
रेल्वेने नवी दिल्लीतून देशभरातील विविध ठिकाणी जाणाऱ्या व येणाऱ्या एकू ण ३० फे ऱ्या चालवण्यासाठी मंजुरी दिली.
-
टाळेबंदीमुळे देशभरात अडकलेल्या सर्वसामान्य प्रवाशांसाठी रेल्वे मंत्रालयाने विशेष राजधानी रेल्वे सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
-
करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनमध्ये अडकलेले स्थलांतरित कामगार आता गावाकडं परतत आहेत.

Kitchen jugad video: फ्रिजमध्ये कापूस ठेवताच कमाल झाली; पहिल्याच महिन्यात अर्ध्यापेक्षा कमी येईल वीज बिल