-
संग्रहित छायाचित्र
-
या वर्षातच करोना व्हायरसला रोखणारी लस पूर्णपणे विकसित करु असा आशावाद कंपनीने व्यक्त केला आहे. द हिंदूने हे वृत्त दिले आहे.
-
-
ब्रिटनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठाने बनवलेली “ChAdOx1 nCoV-19” लस माकडांवर निष्प्रभ ठरली आहे. या लसीला माकडांमध्ये इन्फेक्शन रोखता आलेले नाही. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिले आहे.
-
ऑक्सफर्ड विद्यापीठातील जेनर इन्स्टिट्यूट ही लस विकसित करत आहे. करोना व्हायरस विरोधात लस विकसित करण्यामध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठ आघाडीवर आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी हा एक मोठा धक्का आहे.
-
ब्रिटनकडून करोना व्हायरसवर व्यावसायिक लस उपलब्ध होण्यासाठी आणखी वेळ लागू शकतो.
-
संग्रहित छायाचित्र
-
Covid-19 ला रोखण्यासाठी जगभरात १०० लस संशोधन प्रकल्पांवर काम सुरु आहे.
-
ज्या माकडांना –ChAdOx1 nCoV-19 ही लस देण्यात आली होती. त्यांचा जेव्हा Covid-19 ला कारणीभूत ठरणाऱ्या व्हायरस बरोबर सामना झाला, तेव्हा शरीरात इन्फेक्शन पसरले असे डॉ. विलियम हासीलटाइन यांच्या हवाल्याने डेली एक्स्प्रेसने वृत्त दिले आहे. हे यूकेमधील वर्तमानपत्र आहे.
-
"लस टोचण्यात आलेल्या आणि ज्यांना लस दिली नाही अशा माकडांमधील व्हायरल आरएनएच्या प्रमाणात फार फरक नव्हता. याचा अर्थ लस दिली त्यांनाही इन्फेक्शनची बाधा झाली" असे डॉ. विलियम म्हणाले.

Kitchen jugad video: फ्रिजमध्ये कापूस ठेवताच कमाल झाली; पहिल्याच महिन्यात अर्ध्यापेक्षा कमी येईल वीज बिल