-
संग्रहित छायाचित्र
-
संग्रहित छायाचित्र
-
करोना व्हायरस फक्त श्वसनक्रियेद्वारेच पसरतोय असे नाहीय, तर सोशल डिस्टन्सिंगच्या बरोबरीने वस्तुंची खरेदी करताना सुद्धा आपल्याला काळजी घेण्याची आवश्यकता आहे.
-
-
जेंव्हा तुम्ही किराणा दुकानात जाता तेंव्हा दोन व्यक्तींच्या मध्ये एक मीटरचे अंतर ठेवा.
-
डोळे, नाक व तोंडाला हात लावायचे टाळा.
-
संग्रहित छायाचित्र
-
सुपरमार्केटमध्ये खरेदी करत असाल तर ट्रॉलीचे हँडल सॅनिटायजरने निर्जंतुक करा.
-
अन्नपदार्थांच्या पॅकेटच्या संपर्कात आल्यामुळे करोनाची बाधा झालेला एकही रुग्ण आढळलेला नाही. परंतु तरीही दक्षता महत्वाची असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
-
शरद पवारांनी त्यांच्या टि्वटर हँडलवरुन खबरदारी घेण्याचा हा सल्ला दिला आहे.

Kitchen jugad video: फ्रिजमध्ये कापूस ठेवताच कमाल झाली; पहिल्याच महिन्यात अर्ध्यापेक्षा कमी येईल वीज बिल