-
लॉकडाउनमुळे देशभरात अडकलेल्या स्थलांतरित मजुरांसाठी श्रमिक ट्रेन सुरु कऱण्यात आल्या आहेत. (एक्स्प्रेस फोटो – आशिष काळे)
-
पुणे स्थानकात प्रवासी ट्रेन पकडण्यासाठी पोहोचले होते. (एक्स्प्रेस फोटो – आशिष काळे)
-
शनिवारी संध्याकाळी पुणे स्थानकातून बालापूर येथे ट्रेन जाणार होती.(एक्स्प्रेस फोटो – आशिष काळे)
-
ही ट्रेन पकडण्यासाठी आलेले प्रवासी शिस्तबद्ध पद्धतीने रांगेत उभे असल्याचं पहायला मिळालं. (एक्स्प्रेस फोटो – आशिष काळे)
-
(एक्स्प्रेस फोटो – आशिष काळे)
-
प्रवाशांकडून सोशल डिस्टन्सिंगचं पालन होतानाही पहायला मिळालं. (एक्स्प्रेस फोटो – आशिष काळे)
-
पाण्याची बाटली भरुन घेण्यासाठी प्रवासी थांबले होते. (एक्स्प्रेस फोटो – आशिष काळे)

देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य; “मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिलं आहे, तरीही…”