-
जिद्द, चिकाटी आणि मेहनीतीच्या बळावर यश मिळतेच. लखनौमधील कुलदीप द्विवेदी यानं वडिलांच्या कष्टाचं चीज केलं. कुलदीपने पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षेत यश मिळवलं. आजच्या सक्सेस स्टोरीमध्ये आपण सर्वसामान्य कुटुंबातील ध्येयवेड्या तरूणाबद्दल जाणून घेणार आहोत.
-
लखनौमधील कुलदीप द्विवेदी यांनी वडिलांच्या कष्टाचं चीज करताना UPSC परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात २४२ वा क्रमांक पटकावला.
सर्वसामान्य घरात वाढलेल्या कुलदीप यांना लहानपणापासूनच संघर्ष करावा लागला. -
कुलदीप यांचे वडिल अवघ्या ११०० रुपयांवर सिक्युरिटी गार्डची नोकरी करायचे.
-
कुलदीप यांना चार भाऊ-बहिण होते. कमवणारा एक आणि खाणारे ज्यादा अशा स्थितीत पोटभर जेवण मिळण्यासाठीही संघर्ष करावा लागत होता.
-
-
-
-
-

Kitchen jugad video: फ्रिजमध्ये कापूस ठेवताच कमाल झाली; पहिल्याच महिन्यात अर्ध्यापेक्षा कमी येईल वीज बिल