-
संग्रहित छायाचित्र
-
अमेरिकन बायोटेक्नोलॉजी कंपनी नोव्हाव्हॅक्सने ऑस्ट्रेलियात या लसीच्या मानवी चाचण्या सुरु झाल्याची घोषणा केली आहे.
-
या वर्षातच करोना व्हायरसला रोखणारी लस पूर्णपणे विकसित करु असा आशावाद कंपनीने व्यक्त केला आहे. द हिंदूने हे वृत्त दिले आहे.
-
-
प्रातिनिधिक फोटो
-
प्रतिकात्मक छायाचित्र
-
संग्रहित छायाचित्र
-
नोव्हाव्हॅक्सला लस संशोधनासाठी डॉलरच्या स्वरुपात मोठा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. नोव्हाव्हॅक्सने आधी प्राण्यांवर लसीची चाचणी घेतली.
-
त्यात आश्वासक, चांगले रिझल्टस मिळाले आहेत. पुढच्या टप्प्यात ऑस्ट्रेलियात १३० जणांवर मानवी चाचणी करण्यात येणार आहे. उंदीर आणि माकडांवर करण्यात आलेली लस चाचणी खूपच आश्वासक ठरली आहे असे डॉक्टर ग्रीगोरी ग्लेन यांनी सांगितले होते. ते नोव्हाव्हॅक्सचे संशोधन आणि विकास विभागाचे अध्यक्ष आहेत.
-
नोव्हाव्हॅक्सने मॅट्रीक्स-एम टेक्नोलॉजीने ही लस विकसित केली आहे. मोडर्नाच्या लसीप्रमाणे ही लस सुद्धा शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याबरोबर अॅंटीबॉडीजना निष्प्रभावी करेल.

Kitchen jugad video: फ्रिजमध्ये कापूस ठेवताच कमाल झाली; पहिल्याच महिन्यात अर्ध्यापेक्षा कमी येईल वीज बिल