-
निसर्ग चक्रीवादळ आज दुपारपर्यंत पश्चिम किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे.
-
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबागमधील थाळ येथे १५०० नागरिकांची एका निवारा केंद्रात व्यवस्था करण्यात आली आहे.
-
महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांना निसर्ग चक्रीवादाळचा फटका बसण्याची शक्यता आहे.
-
दमनमध्ये नागरिकांना सुरक्षित स्थळी घेऊन जाताना एनडीआरएफचे जवान.
-
नागरिकांना सुरक्षित स्थळी घेऊन जाण्यापूर्वी गुजरात वलसाडमध्ये स्थानिकांना मार्गदर्शन करताना NDRF चे जवान.
-
समुद्र किनारी तसेत सखल भागात घरे असलेल्या नागरिकांना या वादळाचा सर्वाधिक फटका बसू शकतो.
-
मीरा-भाईंदरमधी उत्तान गावामध्ये एनडीआरएफकडून नागरिकांना सुरक्षित स्थळी घेऊन जाण्याचे काम सुरु आहे. त्यांना मार्गदर्शन करताना एनडीआरएफचे जवान.
-
इंडियन एअर फोर्सने IL-76 या आपल्या विशेष विमानाने काल NDRF च्या पाच तुकडयांना सूरतमध्ये पोहोचवले.
-
निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर अन्य यंत्रणांबरोबर इंडियन एअर फोर्सही मदतीसाठी सज्ज आहे.
-
एअर फोर्सच्या विमानाने आंध्र प्रदेश विजयवाडा येथून मुंबईत दाखल झालेले एनडीआरएफचे पथक

Kitchen jugad video: फ्रिजमध्ये कापूस ठेवताच कमाल झाली; पहिल्याच महिन्यात अर्ध्यापेक्षा कमी येईल वीज बिल