-
गुणवत्ता पूर्ण शिक्षण देणाऱ्या देशातील मॅनेजमेंट कॉलेजची यादी दरवर्षी जाहीर केली जाते. 'एनआयआरएफ'तर्फे (नॅशनल इंडियन रँकिंग फ्रेमवर्क) ही यादी तयार करण्यात येते. केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्र्यांनी ही यादी जाहीर केली. यात भारतातील टॉप-१० मॅनेजमेंट कॉलेजच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. आयआयएम अहमदाबाद हे कॉलेज यावर्षी पहिल्या क्रमांकावर आहे. (फोटो -इंडियन एक्स्प्रेस)
-
आयआयएम बंगळुरू दुसऱ्या स्थानावर आहे. (फोटो -इंडियन एक्स्प्रेस)
-
आयआयएम कोलकाता या कॉलेजनं तिसरं स्थान पटकावलं आहे. (फोटो -इंडियन एक्स्प्रेस)
-
आयआयएम लखनौ चौथ्या क्रमांकावर आहे. (फोटो -इंडियन एक्स्प्रेस)
-
आयआयटी खरगपूर टॉप-१०मध्ये पाचव्या स्थानी आहे. (फोटो -इंडियन एक्स्प्रेस)
-
आयआयएम कोझिकोडे सहाव्या क्रमांकावर आहे. (फोटो -इंडियन एक्स्प्रेस)
-
या यादीत आयआयएम इंदौर हे मॅनमेंट महाविद्यालय सातव्या स्थानी आहे. (फोटो -इंडियन एक्स्प्रेस)
-
आयआयटी दिल्ली पहिल्या दहा कॉलेजच्या यादीत आठव्या स्थानी आहे. (फोटो -इंडियन एक्स्प्रेस)
-
झेवियर्स लेबर रिलेशन इन्स्टिट्यूट नवव्या क्रमांकावर आहे. (फोटो -संकेतस्थळ)
-
गुरगाव येथील मॅनेजमेंट डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट हे दहाव्या क्रमांकावर आहे. (फोटो -संकेतस्थळ)

Kitchen jugad video: फ्रिजमध्ये कापूस ठेवताच कमाल झाली; पहिल्याच महिन्यात अर्ध्यापेक्षा कमी येईल वीज बिल