-
पु.ल. देशपांडे हे महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व. त्यांचा आज विसावा स्मृतीदिन.. मात्र मागे त्यांच्या आठवणीच नाहीत तर अमाप साहित्यकृतीही आहेत ज्यामुळे ते आपल्या मनात कायमच जिवंत राहतील
-
पुलंनी सांगितलेल्या कथा, रुजवलेली कथाकथनाची शैली यामुळे कैक पिढ्या घडल्या
-
पुलंच्या व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचं नाट्य रुपांतर सादर झालं तेव्हा त्यात पुलंची भूमिका अभिनेता अतुल परचुरेने साकारली होती
-
आपल्या अभिजात लेखन शैलीमुळे आणि कथा सांगण्याचा विशिष्ट पद्धतीमुळे पु.ल. कायमच स्मरणात आहेत.
-
हजरजबाबीपणा हा त्यांचा खास गुण होता
-
आपल्या लेखनातून ते जे पात्र उभं करत ते त्याची थेट भेट घडवून आणत
-
भाई हे त्यांना पडलेलं टोपणनाव होतं
-
पु.ल. देशपांडे यांच्या खास लेखनशैलीमुळे महाराष्ट्राने त्यांच्यावर अमाप प्रेम केलं
-
नारायण, हरितात्या, पानवाला, म्हैस, पाळीव प्राणी, रावसाहेब या आणि त्यांच्या अशा अनेक कथा आजही अनेकांना तोंडपाठ आहेत
-
पु. ल. नावाचं गारुड आजही महाराष्ट्राच्या मनावर कायम आहे

बापरे! तरुण ११० च्या स्पीडला बुलेट पळवत होता; अचानक ब्रेक मारला अन्… क्षणार्धात घडला भयंकर अपघात, लाईव्ह VIDEO व्हायरल