-
१० आणि १२ पास असणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीची संधी आली आहे. तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर आजच अर्ज भरायला विसरु नका..
-
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, मुंबई येथे पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
-
मेसन, सुतार, फिटर, वेल्डर, इलेक्ट्रीशियन आणि वायरमन (कुशल / अकुशल कामगार) या पदांसाठी अर्ज मागवण्यात येत आहे।
-
MMRDA अंतर्गत एकूण १६७२६ रिक्त जागा भरण्यात येत आहे.
-
गवंडी या पदाच्या २७४ जागा निघाल्या आहेत. तर वेल्डर पदाच्या ४२३ जागा,
-
फिटर पदाच्या ३७२५ जागा,
-
सुतारकाम पदाच्या २६७८ जागा,
-
इलेक्ट्रीशियन/ वायरमन पदाच्या २१६७ जागा
-
अकुशल कामगार पदाच्या ७४५९ जागा
-
नोकरी ठिकण – मुंबई, ठाणे, पालघर, रायगड याठिकाणी आहे. आधीक माहितीसाठी वरील जाहिरात पाहा..
-
काय आहेत अटी पाहा

Pakistan On US : पाकिस्तानची नवी खेळी, थेट अमेरिकेला दिली ‘ही’ मोठी ऑफर; भारतावर काय परिणाम होणार?